Dictionaries | References भ भुरभूर Script: Devanagari See also: भुरभुर , भुरभुरां , भुरां Meaning Related Words भुरभूर महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 क्रि.वि. गवत इ० हलकें जळण जलदीनें जळतांना होणार्या आवाजाचें अनुकरण .लोकांचे थवे उत्कंठेनें व स्पर्धेनें घुसतांना , पक्षी एकदम उठतांना , गवत इ० झटकतांना , पोबारा करतांना , हलकें धावतांना इ० वेळीं होणार्या आवाजाचें अनुकरण करुन . [ ध्व . ] भुरभुरणें - अक्रि .भुरभुर जळणें ( गवत इ० ).भुरभुर उडणें ; भरारणें ( डोक्यावरचें , शरीरावरचे केंस ).सक्रि . हलक्या हातानें थोडथोडी पसरुन टाकणें ( पूड इ० ). भुरभुरा , भुरभुरीत - वि . हलकें व शुष्क ; भुरभुर जळणारें ( जळण ). Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP