Dictionaries | References

मखलाशी करणें

   
Script: Devanagari

मखलाशी करणें

   ( ऐति.) सरकारी हुकुमावर वरिष्ठ अधिकार्‍याची स्वाक्षरी ‘ मंजूर ’ या अर्थी लिहीली जात असे
   त्यावेळीं तो अधिकारी त्यांत सुधारणा वगैरे करी
   त्यावरुन सुधारणा करणें
   मान्यता देणें
   सजविणें
   नीटनेटकें स्वरुप देणें.
   सांभाळून घेणें
   पुरस्कार करणें. ‘ अहो ! जें मनांत होते तें एकदम बाहेर पडलें. आतां किती जरी कळाकुसरी आणि मखलाशी केली तरी मी फसायची नाहीं. ’ -जग हें असें आहे.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP