Dictionaries | References म मजरा Script: Devanagari See also: मजरें Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 मजरा A dictionary, Marathi and English | Marathi English | | A cluster of huts belonging to some village but separate from it, for the facilitation of agricultural labors, an agricultural hamlet. 2 Properly मुजरा. Rate this meaning Thank you! 👍 मजरा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | पुन . पु. मोल ; किंमत ; गौरव ; चीज . ' आमचे सेवेची मजरा होऊन आमचे उर्जित होये , ऐसे सविस्तर वर्तमान आपणास दाखल व्हावे .' - पेद १६ . १६ . वि. कमी ; वजा . मुजरा पहा . तेणेंप्रमाणें मजरा पडेल म्हणोन सनद . - वाडबाबा २ . १५८ . [ मुज्रा ] शेतीच्या सोयीसाठीं शेताच्याजवळ व गांवापासून जरा लांब राहिलेल्या शेतकर्यांची दहापंधरा झोपड्यांची वसाहत ; वाडी , गांवचा परिकर . ... प्रांत कर्नाळा पैकीं तालुके नेरळाकडील खेरीज घरवण करुन देहे व मजरे व खारी . ... - समारो १ . १६६ . [ अर . माज्री ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP