Dictionaries | References

मजरें

   
Script: Devanagari
See also:  मजरा

मजरें     

पुन .
शेतीच्या सोयीसाठीं शेताच्याजवळ व गांवापासून जरा लांब राहिलेल्या शेतकर्‍यांची दहापंधरा झोपड्यांची वसाहत ; वाडी , गांवचा परिकर . ... प्रांत कर्नाळा पैकीं तालुके नेरळाकडील खेरीज घरवण करुन देहे व मजरे व खारी . ... - समारो १ . १६६ . [ अर . माज्री ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP