Dictionaries | References

मर्दणें

   
Script: Devanagari

मर्दणें     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
To press and squeeze &c. &c.; to perform any of the operations signified by मर्दन q. v. infra.

मर्दणें     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
v t   Press and squeeze.

मर्दणें     

स.क्रि.  
चोळणें ; चेपणें ; रगडणें इ० ; मर्दन करणें .
ठार मारणें . तो करावया वेदोद्धार । म्यां मर्दिला शंखासुर । - एभा २१ . ३७३ . [ सं . मर्दन . ] मर्दन - न .
चोळणें .
मऊ करण्याची , चूर्ण करण्याची क्रिया ; चुरडणें , कुटणें , दळणें , रगडणें इ० .
( काव्य ) कत्तल ; ठार मारणें ; नाश . [ सं . ] मर्दनं गुण वर्धनं - ( संस्कृत सुभाषित )
औषधी द्रव्यें जों जों अधिक खलावीं तों तों तीं अधिक गुणकारी होतात .
विद्यार्थ्यास छडी मारल्यानें त्याची बुद्धि अधिक तल्लख होते . मर्दना - स्त्री . स्नान ; न्हाणें . भणे एथ होए मर्दना । स्वामी माझेया । - ऋ ७४ . मर्दन्या - पु . अंग रगडणारा . मर्दित - वि .
मर्दन केलेलें ; चोळलेलें ; चेपलेलें .
कुटलेलें .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP