Dictionaries | References

मांजरान् गू लिपयिल्लॅवशेन लिपैना

   
Script: Devanagari

मांजरान् गू लिपयिल्लॅवशेन लिपैना

   ( गो.) विष्ठा केल्यावर तिच्यावर माती ओढायची असा मांजराचा स्वभावधर्म आहे. एखादा माणूस यःकश्चित् वस्तु लपवून ठेवूं लागला कीं त्याला म्हणतातः -मांजराच्या विष्ठेसारखें कशाला लपवितोस ?

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP