Dictionaries | References

मारत्‍याचा गुलाम, पळत्‍याचा काळ

   
Script: Devanagari

मारत्‍याचा गुलाम, पळत्‍याचा काळ

   जो मनुष्‍य जबरदस्‍त मनुष्‍याशी अत्‍यंत नम्रपणें वागतो परंतु दुर्बल मनुष्‍याशी अरेरावीचे वर्तन करतो अशा मनुष्‍यास अनुलक्षून ही म्‍हण वापरतात.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP