Dictionaries | References म मार्ग मळणें Script: Devanagari See also: मारग मळणें , रस्ता मळणें Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 मार्ग मळणें महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | गांवाबाहेर जाऊन जेवण करणें . - पेंडसेकु ३३७ . Rate this meaning Thank you! 👍 मार्ग मळणें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | एखाद्या देवतेला जाऊन आल्यावर पुन्हां त्याच मार्गावर जाऊन स्वयंपाक करुन कुलदेवतेस नैवेद्य दाखवून सवाष्ण-ब्राह्मण घालणें. बागेंत भोजन करण्याकरितां व मौज मारण्याकरितां जाणें वनभोजनासाठीं सहल करणें. ( इं.) Picnic ‘ कांही कुटुंबांतून वैशाख अगर ज्येष्ठमासीं नैवेद्य घालण्याची चाल आहे. पण हे नैवेद्य मार्ग मळण्याच्या प्रसंगाचे आहेत यावेळीं क्षुद्र देवतांना अन्न संतर्पण करतात. ’ -चित्पावन मासिक, २९-३-४०. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP