Dictionaries | References

मिठा बहार

   
Script: Devanagari

मिठा बहार

  पु. गोड फळांचा हंगाम . कांहीं झाडांना वर्षातून दोनदां फळें येतात . एका वेळचीं आंबट अगर बैचव असतात व एका वेळची गोड असतात . उदा . अंजिरांस एप्रिलमेमध्यें गोड फळें येतात . त्याप्रमाणें संत्र्यांचा गोड बहार उन्हाळ्यांत असतो .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP