-
पु. १ ( स्त्रीने ) चित्ताकर्षणासाठी केलेला शृंगारचेष्टाप्रदर्शक खोटा हावभाव ; नटणे ; मुरडणे ; वस्त्र - भूषणादिकांचा रचनाविशेष ; चट्टीपट्टी ; नट्टापट्टा . तैसी वेणिफणी कराहि नखरे कांही नसो रे उणे । - कमं ३ . ८७ . २ ( ल . ) ऐट ; दिमाख ; मिजास ; नक्षा ; गमजा . नखरांही नृहरि चिरी जे उर पविचा उरो न ढे नखरा । - मोकर्ण ६ . ७० . [ फा . नख्रा ; हिं . नखरा ; सिं . नखिरो ] नखराई - स्त्री . ( नगरी ) नखरा , नट्टापट्टा करणारी स्त्री . मग त्या नाजूक नखराईला घरांत चुलीत विस्तव घालता आला नाही तरी चालेल . - फाटक , नाट्यछटा . [ नखरा + आई ] नखरेदार , नखरेबाज - वि . १ नट्टापट्टा , नखरा करणारी ; भपकेबाज ; ऐटबाज ; मिजासखोर ; दिमाखाचा . २ ऐटदार ; डौलदार ; सुंदर . पातळ नखरेदार मुलायम फुल चौकडीचे । - प्रला ९६ . नखरेबाजी , नखरंबाजी - स्त्री . ऐटबाजी ; विलासीपणा ; मिजासखोरी ; नट्टापट्टा करणे ; पोकळ भपका ; ऐट करणे . नखरा पहा .
-
ना. नटणे , नट्टापट्टा , भपका , मुरडणे , रुबाब , साजशृंगार ;
-
noun किसी का आग्रह टालने के लिए झूठ-मूठ की बात बनाकर कहने की क्रिया
Ex. अब नखरे न कीजिए और मेरे साथ चलिए ।
-
Feminine airs and blandishments; arts of display; coquetry, prudery, flirting &c.: also lofty and disdainful airs or fancies; swelling, strutting, swaggering, vaunting, vaporing.
Site Search
Input language: