-
m The 3 periodsthe past, the present, the future; the 3 times of the daymorning, noon, evening.
-
पुअव . १ भूत , वर्तमान व भविष्य हे तीन काळ . २ सकाळ , दुपार व संध्याकाळ ह्या तीन दिवसांतील तीन वेळा . - क्रिवि . १ सकाळ , दुपार व संध्याकाळ अशा तीन वेळी . २ भूत , वर्तमान आणि भविष्य या तिन्ही काळी . ( सामासांत ) त्रिकाल - पूजा - स्नान - नैवेद्य संध्या - भोक्ता - भोजी - स्नायी - रक्षक इ० [ सं . त्रि + काल ]
-
ad At the three parts of the day-at morning, noon, and evening; also the three times-in the past, the present, and the future.
-
०दर्शी वि. योगादिबलाने भूत , भविष्य व वर्तमान जाणणारा , दाखविणारा ; सर्वज्ञ . [ सं . त्रि + काल दृश = पाहणे ]
Site Search
Input language: