Dictionaries | References

मोकळें (शहर)

   
Script: Devanagari

मोकळें (शहर)

 वि.  प्रतिकाररहित ; बिनलढाऊ . युद्धामध्यें एखाद्या शहराचा नाश होऊं नये अशीं इच्छा असल्यास ते शहर मोकळें शहर म्हणुन जाहीर करण्यांत येतें ; त्या शहरांवर शत्रु विमानांतून अथवा जमिनीवरुन तोफांचा मारा करुन त्याच विंध्वंस करीत नाहीं . अर्थात असें शहर प्रतिकाराशिवाय शत्रुच्या योग्य बेळीं ताब्यांत द्यावें लागतें . ' मॅनिला राजधानी मोकळी करावी कीं काय ?' - के २६ . १२ . १९४१ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP