Dictionaries | References म मोठयाचा आला गाडा, गरिबाच्या झोंपडया मोडा Script: Devanagari Meaning Related Words मोठयाचा आला गाडा, गरिबाच्या झोंपडया मोडा मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ( व.) मोठ्याच्या गाड्याला वाट करुन देण्यासाठीं गरिबाच्या झोंपड्या मोडूनहि वाट केली जातेश्रीमंतांच्या हौसेपुढें गरिबांच्या नुकसानीची कोणी पर्वा करीत नाहीं, असा भावार्थ. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP