Dictionaries | References

मोडून काढणें

   
Script: Devanagari

मोडून काढणें

   मोडता घालणें
   निरुत्तर करणें हाणून पाडणें. ‘ त्यांनीं तिला मोडून काढण्याच्या उद्देशानें म्हटलें ’ -इंप २७.
   पराजित करणें
   फजीती करणें. ‘ त्यांचा हा परिपाक आजि दिसतां या पंडिता मोडिलें। -सारुह ६.६४.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP