Dictionaries | References

मोर

   { mōrḥ }
Script: Devanagari

मोर     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
noun  एक अत्यंत सुंदर बड़ा पक्षी जिसकी पंखनुमा पूँछ लम्बी होती है   Ex. मोर भारत का राष्ट्रीय पक्षी है ।
HYPONYMY:
मोरनी मोर
MERO COMPONENT OBJECT:
मोर पूँछ मोर पंख
ONTOLOGY:
पक्षी (Birds)जन्तु (Fauna)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
मयूर कलापी शिखंडी शिखण्डी केकी नीलकंठ नीलकण्ठ मायूर घनप्रिय चंद्रकी चन्द्रकी अहिरिपु बरहा बरही मयूक शिखाधर शिखाधार शिखालु शिखावर शिखावल शिखि शिखी शिखाल मार्जारक ताऊस शुक्लापांग वृषी शापटिक शुक्रभुज शुक्रांग मेनाद वर्षामद राजसारस वर्ही अर्की प्रवलाकी अर्जुन सर्पद्विष बाहुलग्रीव पुँछार दीप्तांग दीप्ताङ्ग कुंडली कुण्डली
Wordnet:
asmমʼৰা
bdदाउराइ
benকেকী
gujમોર
kanನವಿಲು
kasمور
kokमोर
malമയില്‍
marमोर
mniꯋꯥꯍꯣꯡ
nepमुजुर
oriମୟୂର
panਮੋਰ
sanमयूरः
tamமயில்
telనెమలి
urdبرہا , برہی , شکھادھار , دمدار , پونچھ والا
noun  एक अंग्रेज राजनीतिज्ञ एवं दार्शनिक   Ex. मोर का जन्म चौदह सौ अठहत्तर में हुआ था ।
ONTOLOGY:
व्यक्ति (Person)स्तनपायी (Mammal)जन्तु (Fauna)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
थामस मोर सर थामस मोर थॉमस मोर सर थॉमस मोर
Wordnet:
benমোর
gujમોર
kokमोर
marमोर
oriଥୋମାସ ମୋର
panਮੋਰ
urdمور , تھامس مور , سرتھامس مور
noun  नर मयूर या मोर   Ex. मोर और मोरनी का जोड़ा चारा चुग रहा है ।
ONTOLOGY:
पक्षी (Birds)जन्तु (Fauna)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
मयूर कलापी शिखंडी शिखण्डी केकी नीलकंठ नीलकण्ठ मायूर घनप्रिय चंद्रकी चन्द्रकी अहिरिपु बरहा बरही मयूक शिखाधर शिखाधार शिखालु शिखावर शिखावल शिखी शिखाल मेघानंद मेघानन्द राजसारस बर्हिण मेघसुहृद चित्रपिच्छक चित्रमेखल केहा नागवारिक बर्ही नागांतक नागान्तक कालकंठ कालकण्ठ शतपत्र प्रपादिक मरुक
Wordnet:
benময়ূর
gujમોર
kasنَر موٚر
sanकलापी
urdمور , طاوس
See : बौर

मोर     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
noun  सोबीत पांखांचे एक सुकणें   Ex. मोर हें भारताचें राष्ट्रीय सुकणें
HYPONYMY:
लांडोर मोर
MERO COMPONENT OBJECT:
मोरपांख मोरपीस
ONTOLOGY:
पक्षी (Birds)जन्तु (Fauna)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
Wordnet:
asmমʼৰা
bdदाउराइ
benকেকী
gujમોર
hinमोर
kanನವಿಲು
kasمور
malമയില്‍
marमोर
mniꯋꯥꯍꯣꯡ
nepमुजुर
oriମୟୂର
panਮੋਰ
sanमयूरः
tamமயில்
telనెమలి
urdبرہا , برہی , شکھادھار , دمدار , پونچھ والا
adjective  मोरा कडेन संबंदीत वा मोराचें   Ex. शीला आपल्या पुस्तकांत मोरपांख दवरता
MODIFIES NOUN:
अवस्था वस्तू क्रिया
ONTOLOGY:
संबंधसूचक (Relational)विशेषण (Adjective)
SYNONYM:
मोराचें
Wordnet:
bdदावरायनि
benময়ূরের
gujમાયૂર
kanನವಿಲುಗರಿ
kasمورٕ سُنٛد
malമയിലിന്റെ
oriମାୟୂର
panਮੋਰ ਸੰਬੰਧੀ
sanमायूर
telనెమలికి చెందిన
urdمور , طاؤس
noun  एक इंग्लेज राजनितीज्ञ आनी दार्शनीक   Ex. मोराचो जल्म चवद्यांयशीं अठ्ठ्यात्तरांत जाल्लो
ONTOLOGY:
व्यक्ति (Person)स्तनपायी (Mammal)जन्तु (Fauna)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
थॉमस मोर सर थॉमस मोर
Wordnet:
benমোর
gujમોર
hinमोर
marमोर
oriଥୋମାସ ମୋର
panਮੋਰ
urdمور , تھامس مور , سرتھامس مور
noun  नर मोर   Ex. मोर आनी लांडोर दाणें खातात
ONTOLOGY:
पक्षी (Birds)जन्तु (Fauna)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
Wordnet:
benময়ূর
gujમોર
hinमोर
kasنَر موٚر
sanकलापी
urdمور , طاوس

मोर     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
A peacock. एका पिसानें मोर होणें To endeavor to display finery or grandeur upon scanty means.

मोर     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
n m  A peacock.
एका पिसानें मोर होणें   To display finery upon scanty means.

मोर     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  कपाळापासून छातीपर्यंतचा भाग निळा असलेला, डोक्यावर तुरा असलेला, शेपटीची पिसे लांब असून विणीच्या काळात त्यांचा पिसारा फुलवणारा एक प्रकारच्या पक्ष्यातील नर   Ex. मोर हा भारताचा राष्ट्रीय पक्षी आहे
HYPONYMY:
लांडोर मोर
MERO COMPONENT OBJECT:
मोरपीस मयूरपुच्छ
ONTOLOGY:
पक्षी (Birds)जन्तु (Fauna)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
मयूर केकी
Wordnet:
asmমʼৰা
bdदाउराइ
benকেকী
gujમોર
hinमोर
kanನವಿಲು
kasمور
kokमोर
malമയില്‍
mniꯋꯥꯍꯣꯡ
nepमुजुर
oriମୟୂର
panਮੋਰ
sanमयूरः
tamமயில்
telనెమలి
urdبرہا , برہی , شکھادھار , دمدار , پونچھ والا
noun  एक इंग्रज राजनीतिज्ञ व तत्त्वज्ञ   Ex. मोर ह्यांचा जन्म चौदाशे अठ्ठ्याहत्तरमध्ये झाला होता.
ONTOLOGY:
व्यक्ति (Person)स्तनपायी (Mammal)जन्तु (Fauna)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
थॉमस मोर सर थॉमस मोर
Wordnet:
benমোর
gujમોર
hinमोर
kokमोर
oriଥୋମାସ ମୋର
panਮੋਰ
urdمور , تھامس مور , سرتھامس مور
noun  नर मोर   Ex. मोर व लांडोर रानात फिरत आहेत.
ONTOLOGY:
पक्षी (Birds)जन्तु (Fauna)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
मयूर
Wordnet:
benময়ূর
gujમોર
hinमोर
kasنَر موٚر
sanकलापी
urdمور , طاوس

मोर     

 पु. एक मुलींचा खेळ . - व्याज्ञा . १ . ३९१ .
पु न . मयूर . एक अत्यंत सुंदर पिसार्‍याचा पक्षी . मोराच्या स्त्रीस लांडोर म्हणतात .
( ल ) मोरणी , मयुराकृति नथ ; नथेचा एक प्रकार . नाकी तिचे अति मनोहर मोरसाजे - सारुह ८ . १३५ .
एक मुलींचा खेळ . - मखेपु ३०४ . [ सं . मयूर ; प्रा . मोरो ]
०नाचतो   लांडोरहि नाचते - मूर्खपणाचें अनुकरण . मोरकुंचा - पु . मोरचेल . मोरचल , चेल - पुन . ( काव्य ) मोराच्या पिसांचा केलेला जुंबडा . हा देवाच्या मूर्तीवरुन किंवा राजेलोकांवरुन फिरवितात . वारितात . [ हिं . मोरछल ] मोरचेला - वि . तोंडावर देवीचे वण असलेला ; देवीचे वण उमटलेल्या तोंडाचा ; फोडेल तोंडाचा . [ मोरचेल ] मोरपत्र , मोरपीस - न . मोराचें पीस . शिरीं बांधितीं मोरपत्रें विचित्रें । - वामन , वनसुधा १ . १७ . मोरविडा - पु नागवेली पानाचा विडा . यांतील वरील पानाचा आकार मोरासारखा असतो . मोरवीस , वीसा , विसें - न . ( महानु . ) मयूरपिच्छ ; मोराचें पीस ; मोरपिसें ; मोराच्या पिसांचा मुकुट ; मोरमुकुट . माथां मोरवीसा वेठी । - दाव ७८ . [ सं . मयूर + पिच्छ ] मोरशिखा - पु . एक फूलझाड आणि त्याचें फूल . [ मयूरशिखा ] मोरशिंग - न . एक प्रकारची पितळेची तुतारी . मोरशेंडा - पु एक फूल . मोरा - वि . सर्व शरीर काळें किंवा तांबडें असून त्यावर पांढरें ठिपके असलेला ( बैल , घोडा ); तोंडावर चित्रविचित्र रंग असलेला . आपुला मंत्र नव्हे बरा । माझा बैल चुकला मोरा । - तुगा ४४४० . [ मोर ] मोरांगी घार - स्त्री . घारीची एक जात . तांबूस अंग आणि वर ठिपके असलेली घार . किल्ल्यावरी मोरांग्यांचा उपद्रव फार ... - पेद १८ . १३ . मोराची शेंडी , मोरशेंडी - स्त्री . मोराच्या डोक्यावरील तुरा . मोराची समई - स्त्री . चाड्यावर झांकण असून त्यावर मोराचें चित्र असलेली समई . मोरा म्हातारा - वि . वयोवृद्ध आणि शरीरावर सर्वत्र पांढरे ठिपके असलेला ( इसम ). मोर्‍याची टिकली - स्त्री . ( तांबड्या रंगाच्या खोंडाच्या कपाळावर पांढर्‍या रंगाची टिकली असते त्यावरुन ( ल . ) विद्वान अथवा शाहण्या बापाचा मुलगा मठ्ठ किंवा अडाणी असला म्हणजे त्यास म्हणतात .
म्हणून   लांडोरहि नाचते - मूर्खपणाचें अनुकरण . मोरकुंचा - पु . मोरचेल . मोरचल , चेल - पुन . ( काव्य ) मोराच्या पिसांचा केलेला जुंबडा . हा देवाच्या मूर्तीवरुन किंवा राजेलोकांवरुन फिरवितात . वारितात . [ हिं . मोरछल ] मोरचेला - वि . तोंडावर देवीचे वण असलेला ; देवीचे वण उमटलेल्या तोंडाचा ; फोडेल तोंडाचा . [ मोरचेल ] मोरपत्र , मोरपीस - न . मोराचें पीस . शिरीं बांधितीं मोरपत्रें विचित्रें । - वामन , वनसुधा १ . १७ . मोरविडा - पु नागवेली पानाचा विडा . यांतील वरील पानाचा आकार मोरासारखा असतो . मोरवीस , वीसा , विसें - न . ( महानु . ) मयूरपिच्छ ; मोराचें पीस ; मोरपिसें ; मोराच्या पिसांचा मुकुट ; मोरमुकुट . माथां मोरवीसा वेठी । - दाव ७८ . [ सं . मयूर + पिच्छ ] मोरशिखा - पु . एक फूलझाड आणि त्याचें फूल . [ मयूरशिखा ] मोरशिंग - न . एक प्रकारची पितळेची तुतारी . मोरशेंडा - पु एक फूल . मोरा - वि . सर्व शरीर काळें किंवा तांबडें असून त्यावर पांढरें ठिपके असलेला ( बैल , घोडा ); तोंडावर चित्रविचित्र रंग असलेला . आपुला मंत्र नव्हे बरा । माझा बैल चुकला मोरा । - तुगा ४४४० . [ मोर ] मोरांगी घार - स्त्री . घारीची एक जात . तांबूस अंग आणि वर ठिपके असलेली घार . किल्ल्यावरी मोरांग्यांचा उपद्रव फार ... - पेद १८ . १३ . मोराची शेंडी , मोरशेंडी - स्त्री . मोराच्या डोक्यावरील तुरा . मोराची समई - स्त्री . चाड्यावर झांकण असून त्यावर मोराचें चित्र असलेली समई . मोरा म्हातारा - वि . वयोवृद्ध आणि शरीरावर सर्वत्र पांढरे ठिपके असलेला ( इसम ). मोर्‍याची टिकली - स्त्री . ( तांबड्या रंगाच्या खोंडाच्या कपाळावर पांढर्‍या रंगाची टिकली असते त्यावरुन ( ल . ) विद्वान अथवा शाहण्या बापाचा मुलगा मठ्ठ किंवा अडाणी असला म्हणजे त्यास म्हणतात .

मोर     

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English
मोर  m. m. a peacock (= मयूर), [L.]

मोर     

मोरः [mōrḥ]   A peacock.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP