Dictionaries | References

येतील वांग तर फिटतील पांग

   
Script: Devanagari

येतील वांग तर फिटतील पांग

   [वांग=तारुण्य पीटिका] तारुण्यामुळें तोंडावर ज्या पुटकुळया येतात त्यामुळें चांगलें आरोग्य व यौवनाचा भर दिसून येतो, यावरुन त्यांस शुभ मानतात व तसे वांग आल्यास पुढें सर्व इच्छा पूर्ण होण्याचा म्हणजे पतिसुख वगैरे मिळून मनोरथ पूर्ण होण्याचा संभव असतो.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP