Dictionaries | References

राक्षसीकडे पाळणें बिंदुंळुंक दिल्यावारी

   
Script: Devanagari

राक्षसीकडे पाळणें बिंदुंळुंक दिल्यावारी

   ( गो.) राक्षसिणीच्या हातांत पाळण्याची दोरी दिली कीं, ती जोरजोरानें झोंके देऊन बालकाचे हाल करील. धसमुसळया माणसाकडे एखादें नाजूक काम दिलें कीं तोहि वर सांगितल्याप्रमाणें त्याची वाट लावतो.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP