Dictionaries | References र रामावांचून रामायण Script: Devanagari Meaning Related Words रामावांचून रामायण मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 नाकावांचून चेहरा याप्रमाणें मुख्य गोष्टीशिवाय बाकी सर्व. म्हणजे त्याला कांहींच महत्व नाहीं. ‘ आपण कार्ल - मार्क्सचे ग्रंथ अजिबात वाचलेले नाहींत असें ते ( स्नोडन ) प्रामाणिकपणें सांगत असत. ह्यावरुन त्यांचा समाजसत्तावाद हा किती निर्लेप होता हें कळून येतें. कारण कार्ल -मार्क्सखेरीज समाजसत्तावाद आणि रामावांचून रामायण ह्यांत कांहींच फरक नाहीं. -वि. ह. कुळकर्णी, व्यक्तिचित्रें. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP