भारत सरकारच्या टपाल विभागाद्वारे निश्चित व्याजावर चालू केलेली एक दीर्घकालीन गुंतवणूक योजना
Ex. राष्ट्रीय बचत प्रमाणपत्राची मुदत आता सहा वर्षापासून कमी करून पाच वर्षे केली आहे.
ONTOLOGY:
अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)
SYNONYM:
राष्ट्रीय बचत पत्र एनएससी
Wordnet:
hinराष्ट्रीय बचत पत्र
kanರಾಷ್ಟ್ರೀಯ ಬಚತ್ ಪತ್ರ
kokराष्ट्रीय बचत पत्र