-
noun जैनशास्त्रानुसार गाडलेल्या, लपलेल्या, किंवा दबलेल्या वस्तू दिसण्याची क्रिया किंवा ज्याद्वारे जल, वायू, अग्नी, पृथ्वी, अंधकार तसेच छायाने वापरलेल्या द्र्व्यांचे प्रत्यक्ष ज्ञान होईल आणि आत्म्याचेदेखील ज्ञान होईल ते
Ex. अवधिदर्शनाच्या आधी सामान्य सत्तेचा भ्रम होतो.
-
noun जैनशास्त्र के अनुसार गड़ी, छिपी या दबी हुई चीजें दिखाई देने की क्रिया या वह जिसके द्वारा जल, वायु, अग्नि, पृथ्वी, अंधकार तथा छाया से व्यवहृत द्रव्यों का प्रत्यक्ष ज्ञान हो और आत्मा का भी ज्ञान हो
Ex. अवधिदर्शन के पूर्व सामान्य सत्ता का प्रतिभास होता है ।
Site Search
Input language: