Dictionaries | References

लंका लान

   
Script: Devanagari

लंका लान

   ( व.) [ लान = लांब दूर.] लंका बेट हें एका अतिशय दूरच्या ठिकाणचें प्रतीक घेतलें. ज्या घटनेची अद्याप नीट कल्पनाहि करतां येत नाहीं तिची ‘ लंका लान ’ आहे म्हणण्याचा प्रघात आहे. ‘ आतां तर म्याट्रिकची परीक्षा पास झालास आणि वकीलीच्या परिक्षेच्या गप्पा मारतोस
   वकीलीच्या परीक्षेची लंका लान आहे.’ तु ०- देहली तो बहोत दूर है.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP