Dictionaries | References

लंपट रोहिणीचा मृग

   
Script: Devanagari

लंपट रोहिणीचा मृग     

रोहिणीनंतर मृग नक्षत्र येतें. एखादीच्या नादीं लागलेंला मनुष्य. ‘ लंपट रोहिणीच्या मृगा मजकडे बघा। अर्धांगी नरद मी जसी जुगलें जुगा। ’ - होला ७९.११६.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP