Dictionaries | References

लक्ष्मी मोरीवाटें येणें

   
Script: Devanagari

लक्ष्मी मोरीवाटें येणें

   गडगंज संपत्ति येणें
   लयलूट होणें
   ऐश्र्वर्य लाभणें
   वैभव प्राप्त होणें. लक्ष्मी ( संपत्ति ) दारावाटें, खिडक्यावाटें आली इतकेंच नव्हे, तर तिची इतकी विपुलता ( गर्दी ) वाढली, कीं पुढें पुढें ती मोरीवाटेंहि आंत आली. म्हणजें इतकी गडगंज संपत्ति आली.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP