Dictionaries | References

लहणी हुंडी

   
Script: Devanagari

लहणी हुंडी

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   A bill obtained from a merchant who has funds in the hands of the person on whom another, who has not funds in his hands, has given an order, and sent to that person to ensure his acceptance of the order.

लहणी हुंडी

  स्त्री. हुंडीचा एक प्रकार . उदा० अ चे पैसे ब जवळ आहेत . क चे पैसे ब जवळ नाहीत . तेव्हां ब वर दिलेली हुंडी त्याने स्वीकारावी म्हणून क ने अ पासून घेऊन ब कडे पाठविलेली हुंडी . [ लहणे + हुंडी ] लहणे - न .
   ज्याजवळ त्याचे पैसे नसतात अशा व्यापार्‍यावर जेव्हा एखादा व्यापारी हुंडी देतो तेव्हां तो त्याजकडे हुंडीची रक्कम रोख अथवा ज्याकडे त्याचे पैसे असतील त्या व्यापार्‍यावर दिलेली तितक्या रकमेची दर्शनी हुंडी पाठवितो . ही रोकड किंवा हुंडी लहणे होय .
   जम ; मेळ . ( मनुष्याचा , वस्तूचा ). - वि . लाभदायक ; धार्जिणे . [ सं . लभन ; प्रा . लहण ] ( वाप्र . ) ह्याचे मला लहणे नाही . ह्याचे माझे लहणे नाही - त्याच्या आणि माझ्यामध्ये ममता , स्नेह इ० नाही .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP