Dictionaries | References

लाडानें वेडें, गुळानें बोबडें

   
Script: Devanagari

लाडानें वेडें, गुळानें बोबडें

   फार लाड केल्यानें मुल वेडें बनतें व फार गूळ खाल्ल्यास बोबडें बनतें. लहान मूलास योग्य शिस्त लावली नाहीं तर तें बिघडतें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP