Dictionaries | References

लोभी धनी, सज्जनाला अवमानी

   
Script: Devanagari

लोभी धनी, सज्जनाला अवमानी

   लोभी मनुष्याला, स्वतःच्या स्वार्थाखेरीज कांहींच दिसत नाहीं, दुसर्‍याच्या अंगचे सद्‍गुण सुद्धां स्वार्थाधतेनें दिसत नाहींत. तेव्हां तो कुणाचा पाणउतारा करील याचा नेम नसतो.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP