Dictionaries | References

वयिनें पर्सु खाल्ल्यारि राकचे कोणें?

   
Script: Devanagari

वयिनें पर्सु खाल्ल्यारि राकचे कोणें?

   ( गो.) कुंपणानेंच जर शेत खाऊन टाकलें तर त्याची राखण कोण करील ? विश्र्वस्तानेंच दगा दिला तर त्याला उपाय काय ? कुंपण पहा.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP