Dictionaries | References

वाजावाजवी

   
Script: Devanagari
See also:  वाजब , वाजबी , वाजव , वाजवी , वाजिब , वाजीब , वाजीबी

वाजावाजवी     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  Proper, right, fit.

वाजावाजवी     

वि.  न्याय्य ; रास्त ; योग्य ; उचित ; आवश्यक ; मुनासब ; कायदेशीर ; उजु . ते करणे वाजीब व लाजिम आहे . - रा १० . २८० . [ अर . वाजिब ] वाजबमिति , वाजीबमिती - स्त्री . ज्या दिवशी विशिष्ट गोष्ट घडली किंवा घडावयाची ती दस्तऐवजांत नमूद केलेली मिति , तिथि , दिवस . वाजबुल - अर्ज - स्त्री . लेखी आज्ञा . वाजबुल अर्ज पातशहापासून दस्खत करुन मागितली . - दिमरा १ . ८६ . [ अर . वाजिबल अर्झ ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP