Dictionaries | References व वाजीब Script: Devanagari See also: वाजब , वाजबी , वाजव , वाजवी , वाजावाजवी , वाजिब , वाजीबी Meaning Related Words वाजीब महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. न्याय्य ; रास्त ; योग्य ; उचित ; आवश्यक ; मुनासब ; कायदेशीर ; उजु . ते करणे वाजीब व लाजिम आहे . - रा १० . २८० . [ अर . वाजिब ] वाजबमिति , वाजीबमिती - स्त्री . ज्या दिवशी विशिष्ट गोष्ट घडली किंवा घडावयाची ती दस्तऐवजांत नमूद केलेली मिति , तिथि , दिवस . वाजबुल - अर्ज - स्त्री . लेखी आज्ञा . वाजबुल अर्ज पातशहापासून दस्खत करुन मागितली . - दिमरा १ . ८६ . [ अर . वाजिबल अर्झ ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP