Dictionaries | References

जाहिर

   
Script: Devanagari
See also:  जाहिरा , जाहीर , जाहीरा

जाहिर     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : ज्ञात, अभिव्यक्त

जाहिर     

वि.  
  1. सर्वश्रुत ; प्रसिध्द ; सर्वास कळविलेलें ; व्यक्त . ते खबर जाहीरा होऊनु . - रा १५ . २७४ .
  2. सार्वजनिक रीतीनें प्रख्यात .
  3. विदित : माहीत . हे खबर च्यारो पादशाहासी जाहीर जाहाले . - इम १३ .
  4. छापील ; प्रकाशित . [ अर . झाहिर ]

०खबर  स्त्री. जाहिरात ; नोटीस .
जाहीरणें   
  1.  प्रसिध्द होणें .
  2. उघड होणें . अथर्वण खोटा जाहीरला . - रा ८ . ४३ .

०दारी  स्त्री. 
  1. प्रसिध्दी .
  2. बाह्य देखावा ; बाह्यात्कार . जाहीरदारीनें सफाई ठीक नाहीं . दिलापासून साफ व्हावें . - रा ५ . १६७ .
  3. बाह्य सलोखा ; वरपांगी मैत्री . सरदारांशीं आपसांत चित्तशुध्दता नाहीं , जाहीरदारी मात्र परस्परें आहे . - दिमरा १ . ३१८ .
  4. जाहिरी ; प्रसिध्दि . अद्यापि मसलतीचें वर्तमान जाहीरदारींत आलें नाहीं . - दिमरा १ . २०९ .

०नामा  पु. 
  1. प्रसिध्दि ; डांगोरा ; दवंडी .
  2. जाहीर केलेला लेख ; सरकारचें प्रसिध्दीपत्रक ; नोटीस .
  3. ( पाटबंधारे खातें ) मुख्य पिकांत जें दुसर्‍या जातीचें पीक थोडें थोडें मिसळलेलें असतें तें .

०सभा  स्त्री. जाहीर ठिकाणीं भरलेली सभा ; सर्वांना जेथें येण्यास आडकाठी नाहीं अशी सभा .
जाहिराणा , जाहिरी  पुस्त्री . प्रसिध्दि ; उघडीक ; जहूर . ही गोष्ट आपणास कळावी म्हणून लिहिलें आहे , जाहिराण्यांत आणूं नये . - ख ८ . ३९२५ .
क्रिवि .  प्रसिध्दपणें ; उघडपणें - रीतीनें ; लौकिकांत . परंतु जाहिराणा तर यादीप्रमाणेंच कबूल करावें म्हणतील . - रा १२ . १२४ .
जाहिरात   स्त्री . 
  1. प्रसिध्दीपत्रक ; जाहीरनामा ; प्रसिध्दीचें साधन .
  2. स्वत : तयार केलेल्या अथवा आणविलेल्या मालाचीं किंवा स्वत : च्या धंद्याचीं वृत्तपत्रें ; भिंतीवरील बोर्ड , माहितीपत्रें , कॅटलॉग वगैरे साधनामार्फत जी प्रसिध्दि केली जाते ती . विसावें शतक हें जाहिरातीचें युग आहे .
  3. कळविणें ; प्रसिध्दि देणें . ( क्रि० देणें ; करणें ; लावणें ). 

 क्रिवि . प्रसिध्दपणें . जाहिरात अगर अन्तरगती या गोष्टीस त्याचें अनुमत नसावें . - रा १२ . १२३ . [ अर . झाहिरात ]
जाहिरी  स्त्री . प्रसिध्दि ; जहूर . यकसखुनीपणाची नेकी व खुबी सर्व टोपीकरांत जाहिरीस येई तें करणें वाजीब व लाजीम आहे . - रा १० . २८० .
जाहिरींत  क्रिवि .  बाह्यत :. जाहिरींत बहुत स्नेह दाखवून , - दिमरा २ . ९४ .

Related Words

जाहिर   जाहिर करना   जाहिर होना   जाहिर व बाहिर   uttered   verbalised   verbalized   expressed   give tongue to   verbalise   verbalize   utter   express   इस्तिज्झाद   payscales have been declared as identical   declaration and delimitation of ports   सत्यनिष्ठा   धर्मज्ञता   पर्यटनप्रियता   वाणिज्य दूतावास   महानिदेशालय   दैववात   देवमित्र   त्रसदस्यु   कुत्स   प्रचेतस्   હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત   ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା   વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે   સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના   ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને   બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી   ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ   బొప్పాయిచెట్టు. అది ఒక   लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो   आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै   भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता   नागरिकता कुनै स्थान   ३।। कोटी      ۔۔۔۔۔۔۔۔   ۔گوڑ سنکرمن      0      00   ૦૦   ୦୦   000   ০০০   ૦૦૦   ୦୦୦   00000   ০০০০০   0000000   00000000000   00000000000000000   000 பில்லியன்   000 மனித ஆண்டுகள்   1                  1/16 ರೂಪಾಯಿ   1/20   1/3   ૧।।   10   १०   ১০   ੧੦   ૧૦   ୧୦   ൧൦   100   ۱٠٠   १००   ১০০   ੧੦੦   ૧૦૦   ୧୦୦   1000   १०००   ১০০০   ੧੦੦੦   ૧૦૦૦   ୧୦୦୦   10000   १००००   ১০০০০   ੧੦੦੦੦   ૧૦૦૦૦   ୧୦୦୦୦   100000   ۱٠٠٠٠٠   १०००००   ১০০০০০   ੧੦੦੦੦੦   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP