Dictionaries | References

विणारणीच्या वेदना विणारीण जाणे

   
Script: Devanagari
See also:  विणारणीच्या वेदना विते ती जाणते

विणारणीच्या वेदना विणारीण जाणे

   प्रसूतीच्या वेदना केवढया असतात याची कल्पना वांझबाईला नसणार. कष्टाचा अनुभव असतो त्यालाच त्याची ताव्रता समजते.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP