Dictionaries | References व व्यतिपात भद्रा सूर्याची संतति Script: Devanagari Meaning Related Words व्यतिपात भद्रा सूर्याची संतति मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 व्यतिपात भद्रा इत्यादि योग सूर्यामुळें होतात. यास्तव त्यांस सूर्याची संतति म्हटलें आहे. सूर्य जसा खडतर ग्रह आहे तसेच हे योग अनिष्ट फलदायक आहेत, असें मानतात. एखाद्या दुष्ट मनुष्याची संततीहि दुष्टच निघाली असें दर्शविण्यास ह्या म्हणीचा उपयोग करतात. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP