Dictionaries | References

शांतम् पापम्

   
Script: Devanagari

शांतम् पापम्

   ( ईश्र्वर करो ! असें पाप न होवो ! ) मुळींच नको ! असें कसें होईल ! या निषेधार्थी वापरतात. ‘ जग कित्ती कित्ती बदललय् हें बघ - अग, शांतम् पापम् करणारे पूर्वीचे लोक दिखील आतां राहिले नाहींत ! ’ -कवठेकर, अपुरा डाव २०१.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP