Dictionaries | References

शाळा

   
Script: Devanagari
See also:  शाळ

शाळा     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
noun  जंय प्राथमीक, माध्यमीक वा उच्च माध्यमीक पांवड्या वयलें उपचारीक शिक्षण दितात अशी सुवात   Ex. ह्या शाळेंत पयली ते पांचवी मेरेनचें शिक्षण दितात
HYPONYMY:
उच्च माध्यमिक शाला बोर्डिंग उच्च माध्यमीक शाळा
ONTOLOGY:
भौतिक स्थान (Physical Place)स्थान (Place)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
विद्यालय इश्कोल
Wordnet:
bdफराइसालि
benবিদ্যালয়
gujશાળા
hinविद्यालय
kanಶಾಲೆ
kasمَدرَسہٕ
malവിദ്യാലയം
marशाळा
nepविद्यालय
oriବିଦ୍ୟାଳୟ
sanविद्यालयम्
telవిద్యాలయం
urdدرسگاہ , اسکول , مکتب
noun  जातूंत खंयचेय शाळेंत शिकपाचीं-शिकोवपाचीं कार्यां जातात असो वेळ   Ex. शाळे उपरांत आमी सरळ घरा वतले / म्हजी शाळा चार वरांचेर सुटता
ONTOLOGY:
अवधि (Period)समय (Time)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
विद्यालय इश्कोल स्कूल
Wordnet:
kasسَکول ٹَیم , مَدرَسہ ٹیم
mniꯃꯍꯩꯂꯣꯏꯁꯪꯒꯤ꯭ꯃꯇꯝ
panਸਕੂਲ ਸਮਾਂ
telపాఠశాల
noun  परस्पर संबंद वा एक-दुस-याक जोडिल्ली बांदावळिच्यान एक पुराय बांदावळ   Ex. आयज काल शारांत शाळेची संख्या वाडत आसा
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
कॉम्प्लेक्स
Wordnet:
benকমপ্লেক্স
gujસંકુલ
hinसंकुल
kasکَمپٕلیٚکِس
malകോംപ്ളക്സ്
marसंकुल
oriକମ୍ପ୍ଲେକ୍ସ
sanसङ्कुलम्
urdکاملیکس , مجتمع
See : विद्यालय, विद्यालय, विद्यालय

शाळा     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
śāḷā & शाळाशुद्ध Properly शाला & शालाशुद्ध.

शाळा     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
See शाला.

शाळा     

ना.  विद्यागृह , विद्यामंदिर , विद्यालय , स्कूल .

शाळा     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  जेथे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण दिले जाते ते ठिकाण   Ex. उद्या आमच्या शाळेत वक्तृत्वस्पर्धा आहे.
HYPONYMY:
बोर्डिंग उच्च माध्यमिक विद्यालय माध्यमिक शाळा
ONTOLOGY:
भौतिक स्थान (Physical Place)स्थान (Place)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
विद्यालय पाठशाळा स्कूल
Wordnet:
bdफराइसालि
benবিদ্যালয়
gujશાળા
hinविद्यालय
kanಶಾಲೆ
kasمَدرَسہٕ
kokशाळा
malവിദ്യാലയം
nepविद्यालय
oriବିଦ୍ୟାଳୟ
sanविद्यालयम्
telవిద్యాలయం
urdدرسگاہ , اسکول , مکتب
noun  शाळेत ज्या काळात अध्ययन व अध्यापन होते तो काळ   Ex. शाळा आटपून मी थेट पोहायला जाईन. / माझी शाळा चार वाजेपर्यंतच आहे.
ONTOLOGY:
अवधि (Period)समय (Time)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
kasسَکول ٹَیم , مَدرَسہ ٹیم
kokशाळा
mniꯃꯍꯩꯂꯣꯏꯁꯪꯒꯤ꯭ꯃꯇꯝ
panਸਕੂਲ ਸਮਾਂ
telపాఠశాల
noun  एखाद्या शिक्षण संस्थेतील शिक्षक आणि विद्यार्थी इत्यादी   Ex. पंधरा ऑगस्टला संपूर्ण शाळा हजर होती.
ONTOLOGY:
समूह (Group)संज्ञा (Noun)
SYNONYM:
विद्यालय
Wordnet:
kasسَکول , مَدرَسہ
panਸਕੂਲ
tamபள்ளிக்கூடம்
telవిద్యాలయం
urdاسکول , کالج
noun  एक शैक्षणिक संस्था किंवा शिक्षण देणारी संस्था   Ex. ह्या शाळेची स्थापना चार वर्षांपूर्वी झाली.
HYPONYMY:
भारतीय तंत्रज्ञान संस्था
ONTOLOGY:
समूह (Group)संज्ञा (Noun)
SYNONYM:
विद्यालय
Wordnet:
asmবিদ্যালয়
benবিদ্যালয়
gujવિદ્યાલય
kanವಿದ್ಯಾಲಯ
malവിദ്യാലയം
mniꯃꯍꯩ꯭ꯂꯣꯏꯁꯪ
sanविद्यालयः
tamபள்ளி
telవిద్యాలయం
urdاسکول , کالج , تعلیمی ادارہ

शाळा     

शाला , पहा . चला मुलांनो शाळ धरूं विद्या असते शाळेंत ।
 पु. १ घर ; दालन ; सर्वसामान्य जागा ; गृह . सामाशब्द - होमशाला , गोशाला , पाठशाला , नृत्यशाला , रत्नशाला , अश्वशाला , टंकशाला , वित्तशाला इ० प्रभु रामकृष्ण दोघे गेले शाळेसि त्या कुलालाच्या । - मोआदि ३६ . १ . २ शास्त्र , विद्या , कला , व्यायाम इ० शिकविण्याची जागा ; शिक्षणमंदिर ; विद्यागृह ; आखाडा . ३ विवक्षित आचार्यानें प्रतिपादिलेली तत्त्वपध्दति ; विवक्षित शिक्षणाची रीत , पध्दति ; विशिष्ट विचारपध्दति , प्रणाली , शास्त्र . ४ एका तत्त्वानें , धोरणानें किंवा विचारानें एकत्र जमलेली मंडळी ; संप्रदाय ; मंडळ ; गट . ५ एखादें वैशिष्टय ; एकसारखी चालरीत इ० असलेला पक्ष , कुल , समाज . उदा० त्या कुळाची शाला अशीच कीं , सर्व मनुष्य गरीब ६ व्यवसायाची जागा ; लोहाराचें दुकान [ सं . ]
०बंधु  पु. शाळेंतील सहाध्यायी ; शाळासोबती . [ सं . ]
०शुध्द वि.  जेथें शिक्षण , कलाकौशल्य , रीतभात उत्कृष्ट शिकविली जाते अशा चांगल्या शाळेंत असलेला ( विद्यार्थी , गवई इ० ) किंवा अशा शाळेंत शिकविलेलें ( गायन , शिक्षण , इ० ).
०सुटणें   १ शाळा बंद होणें ( विशिष्ट कालपर्यंत ) शिक्षण थांबणें ; शिकण्याचें बंद होणें . शालेंतील , शालेचें , शिंगरूं , लेंकरूं - न . परंपरेप्रमाणें ; बापाप्रमाणें वाईट मार्गाला लागलेला मुलगा .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP