बुलबुलापेक्षा लहान, चोच आणि डोळ्याभोवताली निळ्या रंगाचे कडे असलेला, वरून तांबूस रंग आणि खालून राखाडी पांढरा रंग तसेच डोक्यावर काळ्या रंगाचा तुरा असलेला एक पक्षी
Ex. शाही बुलबुलाच्या नराला तांबूस रंगाची लांब फितीसारखी दिसणारी शेपटी असते..
ONTOLOGY:
पक्षी (Birds) ➜ जन्तु (Fauna) ➜ सजीव (Animate) ➜ संज्ञा (Noun)
SYNONYM:
गोसावी पाखरू पेरवा गोसावी परेट पावसाळी डोंगर फेंसा धवळा परेट फेंसरडा वांडर बाण घीश्या बाणघुश्या
Wordnet:
benশাহবুলবুল
gujશાક બુલબુલ
hinशहबुलबुल
kasکوٚستوٗر , ہزارداستان
malശഹബുള്ബുള്
oriଶହବୁଲବୁଲ
panਸ਼ਹਬੁਲਬੁਲ
tamசக்புல்புல்
urdشاہ بلبل