Dictionaries | References श शिकाळी Script: Devanagari See also: शिंकाळ , शिंकाळी Meaning Related Words शिकाळी A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 The cord which passes around a vessel to receive a sling. 2 A vessel so furnished. शिकाळी Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f The cord which passes around a vessel to receive a sling. A vessel so furnished. शिकाळी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. १ भांडयाला शिंक्याप्रामाणें बांधावयाची दोरी . २ भांडें सर्व बाजूंनीं सारखें उचललें जाऊन नेण्यास सोयीवार पडावें म्हणून त्याच्या गळयाभोंवतीं दोरीचा फास घालून वर हाताला धरतां येईल अशी योजना . ३ नीट उचलतां यावें म्हणून ज्याच्या गळयाभोंवतीं दोरी बांधलेली असते असें पात्र . ४ ( व . ) पाणी ओढण्याची दोरी . शिकाळणें , शिंकाळणें - उक्रि . १ शिंकें करणें , शिंक्याला लावणें ( भांडें , टोपली इ० ). २ लोंबत असणें , राहाणें ( एखाद्याचा धंदा , वृत्ति सोडून ). शिंकाळणें - न . शिंकाळें असलेलें भांडें . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP