Dictionaries | References

शिळोत्तरा पाटीलकी

   
Script: Devanagari

शिळोत्तरा पाटीलकी

  स्त्री. खार धरावयाची असतां अथवा मिठागर करतांना समुद्राचें किंवा खाडीचें पाणी अडविण्याकरितां जो बंधारा बांधावयाचा असतो त्यास जें एक द्वार राखलेलें असतें तेथें एक शिळा बसवीत . ( शीळ पहा ). या द्वाराची व शिळेची देखरेख ठेवण्याकरितां जो मनुष्य नेमलेला असतो त्यास जो हक्क किंवा वतन दिलेलें असतें ती .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP