Dictionaries | References श शोध { śōdhḥ } Script: Devanagari Meaning Related Words शोध हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 See : अनुसंधान शोध A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 . शोध Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m Search; inquiry. Cleansing. Scrutiny.शोध ठेवणें Keep the search or quest of; look out after. शोध मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. चौकशी , तपास , विचारपूस ;ना. बारकाईने पाहणे , निरीक्षण ;ना. अभ्याससिद्ध परिणाम . शोध मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun धुंडाळण्याची क्रिया Ex. पोलीस खुन्याचा शोध घेत होते. ONTOLOGY:शारीरिक कार्य (Physical) ➜ कार्य (Action) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:तपास छडा मागWordnet:asmঅনুসন্ধান bdनागेर hinखोज kanಹುಡುಕುವಿಕೆ kasکھوج malഅന്വേഷണം mniꯊꯤꯕ oriଖୋଜିବା panਖੋਜ sanअन्वेषणम् tamதேடுதல் telవెదుకు urdتلاش , کھوج , پتہ , فراق , جستجو , تحقیقات noun एखादी पूर्वी नसलेली गोष्ट अस्तित्वात आणणे Ex. राइट बंधूंनी विमानाचा शोध लावला ONTOLOGY:कार्य (Action) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:asmআৱিষ্কাৰ bdदिहुनथाय gujઆવિષ્કાર hinआविष्कार kanಆವಿಷ್ಕಾರ kasایجاد kokआविश्कार malകണ്ടുപിടുത്തം mniꯄꯨꯊꯣꯛꯄ nepआविष्कार panਖੋਜ sanआविष्कारः tamபுதியகண்டுபிடிப்பு urdایجاد noun एखादी वस्तू कुठपासून व कशी आहे हे पाहण्यासाठी शोधण्याची क्रिया Ex. कोलंबसने अमेरिकेचा शोध लावला. HYPONYMY:टपून बसणे औद्योगिक अन्वेषण पुनर्शोध ONTOLOGY:शारीरिक कार्य (Physical) ➜ कार्य (Action) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:asmআৱিষ্কাৰ bdनागिरसंनाय benখোঁজ gujશોધ hinखोज kanಶೋಧ kasپتہہ kokसोद malകണ്ടെത്തല് mniꯊꯤꯕ nepखोज oriଆବିଷ୍କାର panਖੋਜ tamகண்டுபிடிப்பு telకనుగొనుట urdکھوج , تلاش , دریافت See : तपास, चौकशी शोध महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. १ धुंडाळणे ; हुडकणें ; पहाणें . २ चौकशी ; तपास ; विचारपूस . ३ परिक्षा ; निरीक्षण ; बारकाईनें पहाणें . ४ चौकशी ; तपास वगैरेचा निकाल , फळ , परिणाम ; निरीक्षणापासून बनलेला निश्चय . ५ चुकीची दुरुस्ती ; गाळलेला मजकूर घालून केलेली शुद्धि ; गळलेला अगर चुकीचा शब्द सुधारून समासांत लिहिण्याची क्रिया . कोठे कांही कोठें कांही । शोध ठायी स्थळासीं । - तुगा २६२० . ६ शुद्ध करणें ; स्वच्छ करणेंल दुरुस्त करणें वगैरे . शोधन पहा . [ सं . शुध् = शोधण , शुद्ध करणें ] शोध ठेवणें - लक्ष्य ठेवणें , चौकशी करणें , तपास करणें ; विचारपूस करणें ; नजर ठेवणें . शोधक - वि . १ चौकस ; शोधणारा ; हुडकणारा ; धुंडाळणारा . २ तपास , चौकशी करणारा . जे यावाचूनि शोधक आन नसे । - ज्ञा १८ . १३८ . ४ ( गणित ) बाद करावयाचा ऋण ( अंक ). शोधणूक - स्त्री . शोध ; तपास ; परीक्षा . शोधणें - उक्रि . १ धुंडाळणे ; हुडकणें ; शोध करणें . मग तळवे तळहाती शोधी । - ज्ञा ६ . २३२ . २ चौकशी , तपास करणें ; निरीक्षण करणें ; परिक्षा करणें जाणोनि शोधावी चित्रे - दा । ११ . १० . २२ . ३ शुद्ध करणें ; निर्मल करणे . तुझ्या बहुत शोथिले अघनिधि ... । - केका ३ . ४ दुरुस्त करणें ; चुका काढून टाकणें ; निर्दोष करणें . शोधन - न . १ शुद्धि ; स्वच्छ , शुद्ध , पवित्र , निर्मल करणें . २ ( गणित ) वजाबाकी . ३ ऋणादान ; कर्जफेड . ४ जखम धुण्याची क्रिया . शोधनीय - वि . शुद्ध करावयाचा ; पवित्र करावयाजोगा . शोधनपत्रक - न . शुद्धिपत्र ; ग्रंथांतील शुद्धाशुद्ध दाखविणारे पृष्ठ . शोधामणी - स्त्री . ( बडोदे ) १ कागदपत्र वगैरे शोधण्याची क्रिया . २ पूर्वीचे कागदपत्र शोधण्याकरितां द्यावा लागणारा पैसा , शुल्क ; फी . नकला मागण्याचे अर्जाबरोबर येणारी शोधामणी ... - कलावंतखाते नियम . शोधारणें - सक्रि . शुद्ध करणें पाठी सात्विकेधीरेंतेणें । शोधारली तिथें करणें । - ज्ञा १८ . १०१८ . शोधित , शोधीव - वि . शुद्ध , स्वच्छ केलेले . आतां जे कां अनायिक । शोधितसत्त्वाचे सात्त्विक । - एभा ३ . ३३० . शोध नेपाली (Nepali) WN | Nepali Nepali Rate this meaning Thank you! 👍 See : अनुसन्धान शोध A Sanskrit English Dictionary | Sanskrit English Rate this meaning Thank you! 👍 शोध a &c. See p. 1091, col. 3.शोध m. bm. purification, cleansing, [Vop.] correction, setting right, [MW.] payment, ib.retaliation, ib. शोध The Practical Sanskrit-English Dictionary | Sanskrit English Rate this meaning Thank you! 👍 शोधः [śōdhḥ] [शुध्-घञ्]Purification.Correction, rectification.Acquittance, paying off (as of debts).Retaliation, requital. शोध Shabda-Sagara | Sanskrit English Rate this meaning Thank you! 👍 शोध m. (-धः)1. Purification.2. Correction.3. Retalition.4. Acquittance. Related Words कांखेंत मूल आणि गांवभर शोध शोध शोध प्रबंध शोध करना शोध लावणे जांवई शोध dissertation शोधप्रबंध नदीचा शोध करितो, त्यास समुद्र भेटतो खोज करना invention शोध इ० शोध कर्ता शोध कर्त्ता शोध घेणारा शोध घेणे शोध-छात्र शोध ठेवणें शोध-पत्र thesis discovery खोज घर जळल्यावरी, पाण्याचा शोध करी গবেষণাপত্র ଗବେଷଣା-ସନ୍ଦର୍ଭ શોધપ્રબંધ सोद प्रबंध शोधप्रबन्धः ખોજ کھوج গবেষণা করা नागिरदिं नागेर వెదుకు ಸಂಶೋಧನೆ ಮಾಡು ಹುಡುಕುವಿಕೆ പരീക്ഷണം നടത്തുക investigation paper investigator researcher research worker संना दिहुन தேடுதல் ಅವಿಸ್ಕಾರ ಮಾಡು വിവരം അറിയിക്കുക search सोद लावप கண்டுபிடி શોધ કરવી ایٖجاد کَرُن आविष्कार करना আবিষ্কার করা আৱিষ্কাৰ কৰা ଆବିଷ୍କାର କରିବା ਖੋਜ ਕਰਨਾ निकालनु tracer ఆవిష్కరించు ಬಿಡುಗಡೆ ಮಾಡು ಹೊರತಗೆ ਖੋਜਣਾ research বের করা খোঁজ ଖୋଜିବା recover regain சோதனை செய் find क्लृप् ਖੋਜ सोद तयार करप పరీక్షచేయు look for investigating seek अन्वेषणम् অনুসন্ধান दिहुन retrieve uncovering పెట్టు അന്വേഷണം ഉണ്ടാക്കുക literature search action inquiry adaptive search exhaustive search ferranti effect due search edison effect joshi effect kerr effect search for optimum search light retrospective search ore search search coil machine literature searching Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP