|
( अ ) ब्राह्मणानें आचरावयाचीं सहा कर्में: अध्ययन, अध्यापन, दान, प्रतिग्रह, यजन, आणि याजन. -पंचदर्शकर्में पहा. ( आ ) वैश्यानें आचरावयाचीं षट्कर्में- यजन, कृषि, गोरक्ष, वाणिज्य. ( इ ) तंत्रशास्त्रांतील सहा कर्में- जारण, मारण, उच्चाटण, मोहन, स्तंभन, आणि विध्वंसन. ( ई ) ब्राह्मणाच्या उपाजीविकेचीं सहा साधनें- कणवृत्ति, याचना, व्यापार, आणि गोरक्षण किंवा वार्धुषिकवृत्ति ( सावकारी ).
|