Dictionaries | References

संकटकाल हा मित्रत्वाची कसोटी आहे

   
Script: Devanagari

संकटकाल हा मित्रत्वाची कसोटी आहे

   आपत्तीच्या वेळींच खरी मित्राची परीक्षा होते. जानीयात्संगरे भृत्यान्वांन्व्यसनागमे
   आपत्कालेषु मित्राणि भार्यो च विभवक्षये ll- सुर १५५.९८. आपदि मित्रपरीक्षा शूरपरीक्षा रणांगणे भवति
   विनये वंशपरीक्षा स्त्रियःपरीक्षा तु निर्धने पुंसि ll- सुर १७०.७५५.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP