Dictionaries | References

सटवाजीराव ढमाले

   
Script: Devanagari
See also:  सटवाजी ढमाले

सटवाजीराव ढमाले

   एका परेंच प्रहसनावरुन या नावाचे एक प्रहसन लिहिण्यांत आलें आहे. त्यांतील या नावाचें मुख्य पात्र हा फार घमेंडखोर व मोठेपणाचा आव आणणारा होता. त्याची काहीं धूर्त लोकांनी फसवणुक केली यावरुन मूर्ख, भोळसट, मोठेपणाची घमेंड बाळगणारा मनुष्य.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP