Dictionaries | References स सर्वारंभास्तंडुलाः प्रस्थमूलाः Script: Devanagari Meaning Related Words सर्वारंभास्तंडुलाः प्रस्थमूलाः मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 कोणतेंहि कार्य करावयाचें झाल्यास प्रथम पोटाची अथवा द्रव्याची व्यवस्था करावी लागतेत्याशिवाय कांहीं चालत नाहीं. तु ०वीणावंशश्र्चंदनं चन्द्रभाराः शय्या यानं यौवनस्थास्तरुण्यःl नैतद्रम्यं क्षुप्तिपासाद्रितानां सर्वारभ्मास्तण्डुलप्रस्थमूलाःllसूर ६६.४०. शय्या वस्त्रं चन्दनं चारुहास्थं वीणा वाणी सुन्दरी या च नारी ll न भ्राजन्ते क्षुत्चिपासातुराणां सर्वारम्मास्तण्डुंलाप्रस्थमूलाःll सूर ९६.२.पामो १६६. [ एकदा एक गुरु व त्याचें दोन शिष्य एका राजकेन्येच्या लग्नाला चालले होते. त्यांस वाटेंत एका चास पक्षाचें दर्शन झालें. तेव्हां दर्शन झालें असता धनलाभ होतो पण डावा गेल्यास अधिक फळ मिळतें, असें गुरुनें शिष्यांस सांगितलें. तेव्हा एक शिष्य आपणास चास डाव्या हातास जावा अशाकरितां वाट सोडून त्याच्या बाजूस गेला परंतु चास उडून दुसरीकडे गेलाअशा रीतीनें पाठलाग करतां करतां चास डावा टाकण्यास त्यास सायंकाळ झाला. तेव्हां तो तसा टाकून मग तो राजधानीकडे गेला. इकडे गुरु व एक शिष्य राजधानीस पोंचून राजकन्येच्या लग्नास उपस्थित झाले व त्यांस पुष्कळ द्रव्य मिळालें. इकडे हा शिष्य उशीर झाल्यामुळें गावाजवळ येतो तों वेशी बंद असल्यामुळें बाहेर मारुतीच्या देवळांत निजला. रात्रीं तेथें एक यक्ष व यक्षणी आली व त्यांस त्या शिष्याची हकीकत माहिती असल्यामुळें त्यांनीं एक गंमत करावयाचें ठरविलें. त्यांनीं त्या शिष्यास उचलून राजकन्येच्या महालांत ठेवलें व त्याठिकाणीं असलेल्या राजपुत्रास मारुतीच्या देवळांत ठेवलें व त्यांच्या कपडयांची अदलाबदल केली. रात्रीं राजकन्या येते तों हा पलंगावर गाढ निजलेला पाहून तिनें त्यांस उठवून पुढील श्र्लोकाचा प्रथम अर्ध म्हणून दाखविलातेव्हां त्या शिष्यानें उत्तरार्ध म्हटला. तेव्हां त्यास भूक लागली आहे असें समजून तिनें त्यास प्रथम यथेच्छ भोजन घातलें व नंतर ती तेथें निद्रिस्त झाली. पहांटेस यक्षयक्षिणींनी पुन्हां त्यांची अदलाबदल केली. दुसर्या दिवशीं राजकन्या म्हणूं लागली कीं, राजपुत्र हा माझा पति नव्हे तर दुसराच कोणी पुरुष रात्रीं येथें असून तो फार चतुर पंडित होता. तेव्हां दुसर्या दिवशीं तिनें पंक्तीमध्यें तूप वाढावयास घेऊन त्या श्र्लोकाचा प्रथमार्ध म्हटला. जेव्हां त्या शिष्याच्या पंक्तींत आली तेव्हां त्यानें उत्तरार्ध म्हटलामग तिनें त्यास ओळखून त्याच्याबरोबरंच विवाह केला. Related Words હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ ૧૦૦૦ ୧୦୦୦ 10000 १०००० ১০০০০ ੧੦੦੦੦ ૧૦૦૦૦ ୧୦୦୦୦ 100000 ۱٠٠٠٠٠ १००००० ১০০০০০ ੧੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦ 1000000 १०००००० ১০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦૦ ୧୦୦୦୦୦୦ 10000000 १००००००० ১০০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦000 ૧૦૦૦૦૦૦૦ ୧୦୦୦୦୦୦୦ 100000000 १०००००००० ১০০০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦૦૦૦ 1000000000 १००००००००० ১০০০০০০০০০ ૧૦૦૦૦૦૦૦૦૦ ୧000000000 ୧୦୦୦୦୦୦୦୦୦ ১০০০০০০০০০০ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP