Dictionaries | References

साथ मुसळ गात

   
Script: Devanagari

साथ मुसळ गात

   ( व ) [ साथ = सहवास, मैत्री. गात = खाटेला आधार भूत असणारा लाकडी भक्कमदांडा किंवा फळी.] मुसळ किंवा गात यांची ताठपणांत व भक्कमपणांत बरोबरी करणारी व्यक्ति ती साथ मुसळ गात होय. आडदांड व जबरदस्त व्यक्ति असा भाव.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP