साधारणतः तितराच्या आकाराचा, राखट-तपकीरी रंगाचा, खवल्या-खवल्यांसारखा पिसारा असणारा, पातळ टोकदार चोच असलेला एक जलचर पक्षी
Ex. सायत्री बाड्डेच्या पिसाऱ्यावर उन्हाळ्यामध्ये काळा, पांढरा, जांभळा, तांबूस, बदामी अशा विविध रंगछटा दिसतात.
ONTOLOGY:
पक्षी (Birds) ➜ जन्तु (Fauna) ➜ सजीव (Animate) ➜ संज्ञा (Noun)
Wordnet:
benপানডুবি
gujમોટી પનડુબ્બા
hinगरवाल
kasگََروال
malഗ്രവാല
panਗਰਵਾਲ
sanकरायिका
urdگروال , بڑی پن ڈبّی