Dictionaries | References

सुवर्णाचें गोकर्ण तोंडात धरुन जन्मास येणें

   
Script: Devanagari

सुवर्णाचें गोकर्ण तोंडात धरुन जन्मास येणें

   कांहीं माणसांना जन्मतःच उत्कृष्ट परिस्थितीची जोड मिळाल्यामुळें पुढील आयुष्यांत कर्तबगारी करुन नांवारु-पास चढतां येतें. ( To be born with silver spoon in the mouth.)

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP