Dictionaries | References

सूं

   
Script: Devanagari
See also:  सू

सूं     

A dictionary, Marathi and English | Marathi  English

. 2 fig. A sudden running off; starting with a twang, as an arrow from the bow. v म्हण, कर.

सूं     

क्रि.वि.  
जोराने व वेगाने बाहेर पडल्याने होणार्‍या आवाजाप्रमाणे ( सापाचा फुस्कारा , बाणावा वेग , वादळाचा आवाज इ० ).
सुरपारंबी खेळांत तोंडाने उच्चारावयाच्या शब्दाप्रमाणे आवाज करुन ( क्रि० करणे ). [ ध्व . ]
०निघणे   सुटणे पळणे धांवणे वार्‍याच्या वेगाने ( घोडा , दौड करणारा , मनुष्य इ० ) पळणे . सू काढणे हांकणे दपटणे दवडणे ( घोड्यास ) जोराने धांवविणे .
०बाल्या करणे   वेगाने निसटणे , पळून जाणे .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP