Dictionaries | References

स्वप्न पाहणे

   
Script: Devanagari

स्वप्न पाहणे

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 verb  झोपेत असताना एखादी घटना, गोष्ट किंवा दृश्याचा अनुभव अंतर्मनात काल्पनिक रूपात होणे   Ex. मी आज खूप गोड स्वप्न पाहिले.
HYPERNYMY:
अनुभवणे
ONTOLOGY:
बोध (Perception)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
स्वप्न बघणे
Wordnet:
hinसपना देखना
 verb  फक्त कल्पनेतच अशक्य गोष्टींचा विचार करणे   Ex. मी फक्त स्वप्न पाहत नाही, मी ते पूर्ण देखील करेन.
HYPERNYMY:
विचार करणे
ONTOLOGY:
()कर्मसूचक क्रिया (Verb of Action)क्रिया (Verb)
SYNONYM:
स्वप्न बघणे
Wordnet:
hinख़याली पुलाव पकाना
kanಮನಸ್ಸಿನಲ್ಲಿ ಮಂಡಿಗೆ ಮೇಯಿ
malയോഗ്യത പ്രകടിപ്പിക്കുക

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP