Dictionaries | References

हर ! हर !

   
Script: Devanagari

हर ! हर !

   उद्गा . शिव , शिव ; ( आवेश , औत्सुक्य दर्शविणारा उद्गार ) १ निकराचा हल्ला करतांना मराठयांची लढाईत उच्चारावयाची रणगर्जना . हरहर महादेव या रणघोषांत । - संग्राम ६९ . २ पंगत जेवावयास बसतांना म्हणावयाचा शब्द ( याच्या आधीं पार्वतीपते म्हणतात ). ३ सर्वस्व नाश ; नायनाट ; सत्यानाश ( एखाद्या वस्तूचा , माणसाचा ).

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP