Dictionaries | References

हल्लीसक नृत्य

   
Script: Devanagari

हल्लीसक नृत्य     

 न. रासक्रीडेचा एक प्रकार . या नृत्यांत एक पुरुष व एक स्त्री अशी माळ लावून चक्राकार फेर धरून नृत्य करतात . अथवा क्वचित् ‍ एकच पुरुष असून स्त्रिया मात्र अनेक असतात . - किरातकृत भासाच्या बालचरित नाटकाचा मराठी अनुवाद व त्याची प्रस्तावना , पृ . ५ . [ सं . ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP