Dictionaries | References

हस्ती नात्तिल्ले आरत

   
Script: Devanagari

हस्ती नात्तिल्ले आरत     

( गो.) हत्ती शिवाय आरती. त्राबणकारेच्या बाजूस मोठ्या प्रशस्त आणि श्रीमंत अशा देवळांतून हत्तीकडून देवास आरती ओवाळतात.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP